| मुख्य पृष्ठ | शाखा | अभिप्राय | करीयर | आमच्याशी संपर्क साधा | साइट मॅप |


                                           









विविध प्रकारचे शुल्क

(दिनांक १०/०१/२०१३ पासून)

सेवा प्रकार/सुविधा व्यवस्था सेवा शुल्क
डी सामान्य
पे-ऑर्डर काढणे
१) रुपये. ५,०००/- पर्यंत   
२) रुपये. ५,००१/- ते रुपये. १०,०००/-
३) रुपये. १०,००१/- ते रुपये. ७५,०००/-
४) रुपये. ७५,००१/- आणि वरील
रुपये.३०/-
रुपये.५०/-
रुपये.१२५/-
रूपये.२/- प्रति हजार किंवा जास्तीत जास्त रुपये. २०००/-
टायअप असलेल्या बॅंकेचे डी. डी. देणे
१) रुपये. १०,०००/- पर्यंत    
२) रुपये. १०,०००/- वरील

रुपये.१००/-
प्रति हजार रु. ५/- किमान रु. १००/- कमाल रु. २५००/-
ड्रॉवी बॅंकेचे कमीशन / चार्जेस असल्यास आपल्या कमीशन मधून
२-ए टायअप नसलेल्या बॅंकेचे डी. डी. देणे ड्रॉवी बॅंकेचे कमीशन अधिक, ड्रॉवी बॅंकेच्या कमीशनच्या ५०% आपले कमीशन .
१) डुप्लिकेट पे-ऑर्डर देणे

२) पे-ऑर्डर मुदत वाढविणे किंवा पे-ऑर्डर रद्द करणे
रुपये. ५०/- प्रती पे-ऑर्डर

रुपये. ५०/- प्रती पे-ऑर्डर

( जर रद्द पे-ऑर्डरच्या स्थानी नवीन पे-ऑर्डर तयार केल्यास रद्दीकरणाचे शुल्क घेण्यात येईल आणि नवीन पे-ऑर्डरचे शुल्क माफ केले जाईल)
१) डुप्लिकेट डिमांड ड्राफ्ट जारी करणे

२) डिमांड ड्राफ्टची मुदत वाढविणे किंवा डिमांड ड्राफ्ट रद्द करणे


टाय-अप व्यवस्था अंतर्गत जारी
रुपये.७५/- प्रती डी. डी.

रुपये.७५/- दर दस्तऐवज


[ आपल्या शुल्कातून टायअप असलेल्या बॅंकेचे शुल्क देण्यात यावे.]
१. बँक गँरंटी










२. विदेशी एलसी देणे किंवा इतर बँकेच्या इन लँड एलसी
१) १००% ठेवी समोर बॅंक गँरंटी दिली असेल तर रु. १ लाखा पर्यंत रु. ५००/- व उर्वरित रकमेवर ००.५०% दरसाल

२) १०० % पेक्षा कमी ठेवीवर नियमित ग्राहकांना बॅंक हमी दिली तर, ३ % दरसाल एकरकमी संपूर्ण रक्कमेवर शुल्क आकारण्यात येईल.

३) दुसर्‍या बॅंकेद्वारे हमी घेतली तर, आपल्या बॅंकेचे शुल्क दुसर्‍या बॅंकेच्या शुल्काबरोबर असेल. परंतु किमान शुल्क वरील १ व २ प्रमाणे

( बॅंक गँरंटी देने वेळी पूर्ण कालावधीचे शुल्क घेण्यात येईल )


दुसर्‍या बॅंकेकडून एलसी काढल्यास; आपल्या बॅंकेचे शुल्क दुसर्‍या बॅंकेच्या शुल्काएवढे असेल.
स्वाक्षरी पडताळणी शुल्क रुपये.५०/- प्रती दस्तऐवज.
सभासदास नवीन भाग दाखला देणे. रुपये.५०/- प्रती भाग दाखला
* पतदारी प्रमाणपत्र ( Salvency Certificate )
१. रुपये. १.०० लाख पर्यंत -
२. रुपये. १.०० लाखाचे वर ते ५.०० लाख -
३. रुपये. ५.०० लाखपेक्षा जास्त -

रुपये. ५००/-
रुपये. ७५०/-
रुपये. २०००/-
सभासदासाठी ओळखपत्र देणे रुपये.३५/-
१० इन लँड बिल फॉर कलेक्शन हाताळणीसाठी शुल्क
(भारतीय चलनात देयक)
रुपये.१००/- प्रती देयक
(अधिक: प्रत्यक्ष टपालाचे किंवा कुरिअर शुल्क जर असेल तर)
* सेवा कर लागू नाही.
११ आयात / निर्यात बिल, संकलन / भरणा हाताळणीसाठी शुल्क
(परकीय चलनात देयक)
रुपये.१००/- प्रती देयक
(अधिक रेमिटींग बँकेचे कमीशन.)
१२ इन लँड एल. सी. देणे बाबत
(आपल्या बँकेसाठी)
०.५० % एलसी रक्कमेच्या
१३ ठेवी वरील व्याजाचा दाखला सोडून इतर कोणताही दाखला देणे रुपये.५०/- प्रती दाखला
१४ सिक्युरिटायझेशन नोटीस

रुपये. १० लाखापर्यंत कर्ज
रु. १० लाखाचे वर ते रूपये. ५० लाखा पर्यंत
रुपये. ५० लाखावरील कर्ज



रुपये.१०००/-
रुपये.२५००/-
रुपये.५०००/-

1५ वाहन कर्ज

१) दुचाकी , तिनचाकी आणि लाईट मोटर वाहन गोठवणे     शुल्क

२) टेम्पो , ट्रक व इतर जड वाहन गोठवणे

(वाहन टोवींग चार्जेस अतिरिक्त वसूल करावयाचे आहेत.)


रुपये.१०००/- (एक वेळ शुल्क)


रुपये.२५००/- (एक वेळ शुल्क)

गोदाम शुल्क अतिरिक्त वसूल करावयाचे आहेत:-
१) इतर गॅरेजमध्ये ठेवले तर गोदामाचा प्रत्यक्ष खर्च
२) जर बॅंकेच्या आवारात ठेवले तर रूपये. ५०/- प्रती दिन
१६ एटीएम कार्ड प्रत्यक्ष कार्डाचा झालेला खर्च आणि इतर खर्चाच्या आधारावर शुल्क निश्चित केले जाईल
१७ फ्रँकिंग शुल्क रुपये.१०/- प्रती दस्तऐवज.


map

पत्ता : २१७, राजा राममोहन रॉय रोड,
गिरगांव,मुंबई-
४०० ००४