| मुख्य पृष्ठ | शाखा | अभिप्राय | करीयर | आमच्याशी संपर्क साधा | साइट मॅप |


                                           









विविध प्रकारचे शुल्क

(दिनांक १०/०१/२०१३ पासून)

सेवा प्रकार/सुविधा व्यवस्था सेवा शुल्क
कर्ज
नो ड्यूज सर्टीफीकेट रुपये. १०० / - प्रती खाते
यूटीआयचे यूनिट्स / शेअर्स / एल.आय.सी. इ चे इनकॅशमेंट
रुपये. २०० /- प्रती प्रमाणपत्र / पॉलिसी
एनएससी / केव्हीपी/ इंदिरा विकास पत्र इ चे इनकॅशमेंट रुपये. २०० /- प्रती प्रमाणपत्र
वकिलामार्फत कायदेशीर नोटीस देणे. रुपये. ३०० /- अधिक वकिलांचे प्रत्यक्ष शुल्क
१) कर्जदार / जामीनदार नोटीस
२) अंतिम मागणी नोटीस
३) पगारावर टाच आणण्यासाठी नोटीस
४) महिन्याची मालसाठा पत्रके व नूतनीकरणासाठीं दिलेले     स्मरणपत्र
५) लॉकर भाडे स्मरणपत्र
रुपये. ५०/-
रुपये. १००/-
रुपये. १००/-
रुपये. २००/-

रुपये. ५०/-
दरमहा मालसाठा पत्रक, संड्री डेटर्स व संड्री क्रेडीटर्स १० तारखेला न दिल्यास रुपये. ३०० /- प्रती स्टेट्मेंट प्रती महिना
कमीटमेंट चार्जेस,
वापरात असलेली रोख - पत मर्यादा ५० % पेक्षा कमी वापरणे
०.१० % महिना प्रत्येकी न वापरलेल्या रकमेवर ( शुल्क दरमहा आकारण्यात यावे )
कॅश - क्रेडीट / ओव्हरड्राफ्ट
मुदत वाढविण्याबाबतचे शुल्क

दंड फक्त उशिरा झालेल्या कालावधीसाठी
प्रत्येक महिन्यासाठी एकरकमी विस्तार शुल्क रुपये १०००/-.

२.००% वर्षाला दंड फक्त उशिरा झालेल्या कालावधीसाठी दैनंदिन शिल्लक रकमेवर मुदत संपल्यापासून ते नुतनीकरण होई पर्यंत.
गोल्ड मूल्यमापन शुल्क वेळोवेळी संचालक मंडळ ठरवेल त्याप्रमाणे
१० थकबाकी वसुलीसाठी कर्जदार / जामीनदार यांना दिलेल्या प्रत्येक भेटीसाठी. रूपये. १५०/-
११ कर्ज अर्जासाठी प्रक्रिया शुल्क : शुल्क :
अ. कर्ज अर्जाची किंमत : सर्व प्रकारच्या कर्ज अर्जासाठी रुपये ५० /- सुवर्ण / ठेवी / शासकीय सुरक्षा / एल.आई.पी. आणि युनिट्स इ. तारणावर घ्यावयाच्या कर्जासाठी शुल्क नाही.
कर्जाचा प्रकार
प्रक्रिया शुल्क
सुवर्ण कर्ज ०.५० %
ठेवीवरील कर्ज लागू नाही
एनएससी / केव्हीपी इ. तारणावरील कर्ज ०.५० %
विमा पॉलीसीवरील कर्ज ०.५० %
यूटीआय युनिट कर्ज ०.५० %
वैयक्तिक कर्ज १.०० %
ग्राहक कर्ज १.०० %
वाहन कर्ज १.०० %
गृह कर्ज १.०० %
१० शैक्षणिक कर्ज ००.७५%
११ प्लांट आणि मशिनरी कर्ज अ) रु. ५० लाखा पर्यत - १.००%
ब) रु. ५० लाखाचे वर ते १ कोटी - ००.७५%.
क) रु. १ कोटी वरील - ०.५०%
१२ गहाण मालमत्ता कर्ज अ) रु. ५० लाखा पर्यत - १.००%
ब) रु. ५० लाखाचे वर ते १ कोटी - ००.७५%.
क) रु. १ कोटी वरील - ०.५०%
१३ कॅश क्रेडीट / ओव्हरड्राफ्ट (नवीन) अ) रु. ५० लाखा पर्यत - १.००%
ब) रु. ५० लाखाचे वर ते १ कोटी - ००.७५%.
क) रु. १ कोटी वरील - ०.५०%
१४ कॅश क्रेडीट / ओव्हरड्राफ्ट ( नूतनीकरण वाढवून ) अ) रु. ५० लाखा पर्यत - १.००%
ब) रु. ५० लाखाचे वर ते १ कोटी - ००.७५%.
क) रु. १ कोटी वरील - ०.५०%
१५ एनएससी तारणावरील ओ. डी. / केव्हीपी / एलआयपी / यूनिट्स इ. ०.५० %
१६ बिल डिसकाउंट / चेक खरेदी १.०० %
१७ ऑटो रिक्षा (सी.एन.जी) १.०० %
१८ राइड ऑन फायनान्स १.०० %
१९ कार खरेदीसाठी १.०० %
२० गृहदुरुस्ती कर्ज १.०० %
क. दंड व्याज २.०० % दरसाल फक्त थकित रक्कम थकित कालावधी


map

पत्ता : २१७, राजा राममोहन रॉय रोड,
गिरगांव,मुंबई-
४०० ००४