x
![]() |
| मुख्य पृष्ठ |
शाखा
|
अभिप्राय
|
करीयर
|
आमच्याशी संपर्क साधा
|
साइट मॅप
|
![]() ![]() |
सुविधेचा प्रकार | सेवा शुल्क |
---|
अ | ठेव : | |
१ | एम.आय.सी.आर. - धनादेश-पुस्तिका | |
१)चालू / कॅश-क्रेडीट / ओव्हरड्राफ्ट खाते | नवीन खाते उघडल्यावर पहिली धनादेश-पुस्तिका मोफत नंतरच्या प्रत्येक धनादेशासाठी प्रत्येकी रु. २/- आकारले जातील. |
|
२)बचत खाते | दर वर्षी १०५ धनादेश मोफत (एप्रिल ते मार्च). वर्षातील १०५ धनादेशानंतर प्रती धनादेश रु. २/- आकारले जातील. (सदर शुल्क १ एप्रिल २०१३ पासून लागू असतील) |
|
२ | बाहेरील बँकेचे धनादेश / बिले |
|
१) रुपये १०,००० /- पर्यंत २) रुपये १०,००१ ते रुपये १,००,००० /- ३) रुपये १,००,००० हून अधिक (सदरील शुल्क सर्व समावेशक असेल , कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही जसे कुरिअर किंवा टपालाचे शुल्क) |
रुपये ५० /- रुपये १०० /- रुपये १५० /- |
|
३ | इतर बँकर्स च्या माध्यमातून परकीय चलन धनादेश संकलन / विदेशी चलन रेमिटन्स | रुपये ३५ /- हाताळणी शुल्क अधिक कलेक्टींग बॅंकेचे शूल्क. |
४ | आरटीजीएस | |
आऊटवर्ड | ||
रुपये ५ लाखा पर्यंत ५ लाखा वरील |
रुपये २५ /- रुपये ५० /- |
|
इनवर्ड | -- | |
५ | एनईएफटी | |
आऊटवर्ड | ||
रुपये १ लाख पर्यंत रु. १.०० लाखाचे वर ते २.०० /- लाखापर्यंत रु. २.०० /- लाखावरील |
रुपये ५ /- रुपये १५ /- रुपये २५ /- |
|
इनवर्ड | -- | |
६ | स्पिड क्लिअरींग | |
रु. १ लाखा पर्यंत रु. १ लाखाचे वर |
शुल्क नाही रुपये १५० /- |
|
७ | ई. सी. एस. डेबिट रिटर्न | |
१) रुपये ५,००० /- पर्यंत २) रुपये ५,००१ ते १०,००० /- ३) रुपये १०,००१ ते ५०,००० /- ४) रुपये ५०,००१ ते १,००,००० /- ५) रुपये १,००,००१ ते ५,००,००० /- ६) रुपये ५,००,००१ ते १०,००,००० /- ७) रुपये १०,००,००० /- च्या वरील |
रुपये ५० /- रुपये ७५ /- रुपये १०० /- रुपये २०० /- रुपये ५०० /- रुपये ७५० /- रुपये २५०० /- |
|
८ | एमआयसीआर धनादेश रिटर्न (आऊटवर्ड) |
|
१)स्थानिक धनादेश / राष्ट्रीय क्लिअरिंग धनादेश अ) रुपये १०,००० /- पर्यंत ब) रुपये १०,००१ ते ५०,००० /- क) रुपये ५०,००१ ते १,००,००० /- ड) रुपये १,००,००० /- च्या वरील |
रुपये २५ /- रुपये ५० /- रुपये १०० /- रुपये १५० /- |
|
२) बाहेरील बँकेचे धनादेश अ) बाहेरील बँकेचे धनादेश ब) टायअप असलेल्या बँकांचे धनादेश. |
रु. १००/- प्रती धनादेश (अधिक पोस्टेज व कुरिअर शुल्क ) टायअप केलेल्या बॅंकेचे शुल्क + प्रती धनादेश रु. १००/- |
|
९ | एम. आय. सी. आर.- धनादेश रिटर्न (इनवर्ड रिटर्न) |
|
१) रुपये ५,००० /- पर्यंत २) रुपये ५,००१ ते १०,००० /- ३) रुपये १०,००१ ते ५०,००० /- ४) रुपये ५०,००१ ते १,००,००० /- ५) रुपये १,००,००१ ते ५,००,००० /- ६) रुपये ५,००,००१ ते १०,००,००० /- ७) रुपये १०,००,००० /- च्या वरील |
रुपये ५० /- रुपये ७५ /- रुपये १००/- रुपये २००/- रुपये ५००/- रुपये ७५०/- रुपये २५००/- |
|
१० | डुप्लिकेट पासबुक / खाते उतारा | |
१) बचत खाते पासबुक २) चालु खाते उतारा |
रुपये ५०/- रुपये १०/- प्रती पान जास्तीत जास्त रू १०००/- |
|
११ | खाते बंद करणे १) बचत खाते बंद करणे. ( एक वर्षाच्या आतील ) २) चालू खाते बंद करणे. ( एक वर्षाच्या आतील ) |
रुपये १५०/- रुपये ३००/- |
१२ | किमान शिल्लक शुल्क | |
१. बचत खाते |
किमान शिल्लक रुपये १००० /- धनादेश पुस्तिका शिवाय आणि रुपये २०००/- धनादेश पुस्तिका असेल तर या प्रमाणे शिल्लक ठेवली नसेल तर शुल्क: रुपये ५०/- प्रत्येक महिना बचत खात्यासाठी आकारले जाईल |
|
२. चालू खाते |
किमान शिल्लक रुपये ५००० /- जर शिल्लक ठेवली नसेल तर शुल्क: रुपये १००/- प्रत्येक महिना चालू खात्यासाठी आकारले जाईल. |
|
१३ | "फेथ इन्क्वायरी" | रुपये १५० /- |
१४ | फोलिओ शुल्क(प्रासंगिक शुल्क) सी डी , सी सी आणि ओ डी खात्यांसाठी - ( ठेव,गव्हर्नमेंट सिक्युरीटी, सोने दागिने ताराणावरील ओव्हरड्राफ्ट खात्यासाठी लागू नाही.) | रुपये १०० /- ४० नोंदीसाठी , किमान रुपये १०० / कमाल रुपये १००० /- सप्टेंबर आणि मार्च महिन्यात आकारले जाईल. |
१५ | स्टॉप पेमेंट शुल्क | रुपये १०/ प्रती धनादेश जास्तीत जास्त रु. १०० /- (अपूर्ण रकमे मुळे चेक परत गेल्याबदल शुल्क आकारले जाईल) |
१६. | एम.आर.डी. खात्यामध्ये मासिक हप्ता विलंब दंड | आर डी विलंब शुल्क रुपये १.५० प्रती रुपये १०० /- |
अ | मुदत ठेवी | |
१ | डुप्लिकेट मुदत ठेव पावती देणे/ आर डी खाते पुस्तिका / डी आर डी खाते पुस्तिका | रुपये ५० /- प्रती पावती किंवा आर डी / डी आर डी खाते पुस्तिक (डुप्लिकेट मुदत ठेव पावती जारी करण्यासाठी लागणारे मुद्रांक शुल्क अतिरिक्त होईल) |
पत्ता : २१७, राजा राममोहन रॉय रोड,
गिरगांव,मुंबई-
४०० ००४