| मुख्य पृष्ठ |
शाखा
|
अभिप्राय
|
करीयर
|
आमच्याशी संपर्क साधा
|
साइट मॅप
|
|
अ.क्र. | कर्ज योजना प्रकार | सुधारित व्याज ०१-१०-२०१७ पासून |
---|---|---|
१ | "राईड ऑन स्किम" दुचाकी वाहन खरेदीसाठी | १२.०० % |
२ | "आपली स्वत: ची कार योजना " १) स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी २) पर्यटन व्यवसायासाठी,टॅक्सी आणि व्यावसायिक. ३) जुनी कार खरेदीसाठी (५ वर्षापेक्षा जुनी नसलेली ) स्वतःच्या वापरासाठी किंवा व्यवसायासाठी,टॅक्सी आणि व्यावसायिक. |
१०.०० % ११.०० % १४.०० % |
३ | नवीन अवजड वाहने जुनी अवजड वाहने |
११.०० % १५.०० % |
४ | अ) नवीन रिक्षा कर्ज जुनी रिक्षा कर्ज सी.एन.जी. संच कर्ज ( रिक्षा आणि टॅक्सी ) |
१४.०० % १५.०० % १५.०० % |
अ.क्र. | वाहनाचा प्रकार | दुराव्याची रक्कम |
---|---|---|
१. | दुचाकी वाहन | रु. ५०००/- |
२. | टॅक्सी |
८५% ( अधिकृत डीलरच्या इनव्हाईसची किंमत ) |
३. | अवजड वाहन |
९५%(अधिकृत डीलरच्या इनव्हाईसची किंमत ) + ७५% ( वाहनाची बॉडी बनविण्याचा इनव्हाईस ) |
४. | स्वत:च्या वापरासाठी कार |
८५% (अधिकृत डीलरच्या इनव्हाईसची किंमत) |
५. | रिक्षा व असेसरीजसाठी |
९५%(अधिकृत डीलरच्या इनव्हाईसची किंमत ) इनव्हाईसच्या ७५% किंवा रु. १०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती. |
६. | सी. एन. जी. संच (रिक्षा व टॅक्सीसाठी ) |
९०% (अधिकृत डीलरच्या इनव्हाईसची किंमत) |
कर्ज अर्ज योग्य प्रकारे सर्व बाबतीत भरलेला असावा.
चार नवीन पासपोर्ट आकाराचे फोटो.
ओळखीचा पुरावा - पॅन कार्ड फोटो प्रत ( आवश्यक) आणि ओळखपत्र फोटो प्रत / पासपोर्ट / वाहन चालक परवाना / आधार कार्ड इत्यादी पैकी एक.
राहण्याचा पुरावा - रेशन कार्ड फोटो प्रत (आवश्यक) आणि नवीन टेलिफोन बिल / वीज बिल / मालमत्ता कर बिल / पासपोर्ट / मतदान ओळखपत्र / आधार कार्ड इत्यादी पैकी एक.
गेल्या १ वर्षाचा बॅंक खात्याचा उतारा.
उत्पन्न पुरावा :
● पगारदार -
* गेल्या ३ महिन्याचे मूळ प्रमाणित पगार दाखले.
* गेल्या २ वर्षाच्या फॉर्म नंबर १६ च्या प्रती.
● व्यवसायीक -
* गेल्या तीन वर्षातील आय.टी. रिटर्न आणि टॅक्स पेड चलन.
* सी.ए प्रमाणित ट्रेडिंग आणि नफा आणि तोटा खाते,ताळेबंद परिशिष्ठासह.
* कॉंम्प्युटेशन ऑफ इंकम.
* व्यवसाय पुरावा.
नवीन वाहनसाठी अधिकृत डिलरचा प्रोफार्मा इनव्हाईस जुन्या वाहनासाठी बँकेचा व्हॅल्युएशन रिपोर्ट.
अर्जदाराचा चालक परवाना किंवा नियुक्त केलेल्या ड्रायव्हरचा चालक परवाना.
व्यावसायिक वापरासाठी वाहन बाबतीत:
* वाहन चालवण्याचा किंवा वापरण्याचा परवाना.
* व्यवसाय देण्याचे हमीपत्र .
नोंदणीकृत व्यावसायिक कार बाबतीत-
* व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र प्रत.
ईसीएस आदेश प्रत, पुढील तारखेचे चेक (पीडीसी), बचत किवा चालू खात्यामधून महिन्याचा 'ईएमआय' वर्ग करण्यासाठी स्थायी सुचना.
बचत खाते किंवा व्यवसाय चालू खाते उघडणे अनिवार्य आहे.
कर्ज रकमेच्या २.५०% बँकेचे भाग घेणे अनिवार्य.
बॅंकेच्या नियमानुसार प्रोसेस शुल्क.
कर्जमुदतपुर्व बंद केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
कर्जाच्या कमी होणाऱ्या शिल्लक रक्कमेवर व्याज आकारणी.
दोन पास पोर्ट आकाराचे फोटो.
ओळख पुरावा ... वरील प्रमाणे.
राहण्याचा पुरावा ... वरील प्रमाणे.
व्यवसाय पुरावा.
उत्पन्न पुरावा ... दोन महिन्याचा वरील प्रमाणे.
पत्ता : २१७, राजा राममोहन रॉय रोड,
गिरगांव,मुंबई-
४०० ००४