| मुख्य पृष्ठ |
शाखा
|
अभिप्राय
|
करीयर
|
आमच्याशी संपर्क साधा
|
साइट मॅप
|
|
अ.क्र. | कर्ज योजना प्रकार | व्याज दर |
---|---|---|
अ | सुरक्षित वैयक्तिक कर्ज महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कलम ४९ अंतर्गत थेट कपात, वैयक्तिक कर्जासाठी म.स.सं कायदा कलम ४९ अंतर्गत पगारातून थेट कपात हमीपत्र असल्यास संघटीत क्षेत्रातील/शासकीय/निमशासकीय कार्यालयातून प्राप्त झालेले असल्यास (जे नोकरदार खाजगी क्षेत्र,मालकी आणि भागिदारी संस्थेत कार्यरत आहेत ते ह्या योजने अंतर्गत येणार नाही.) |
१४.५० % |
ब | असुरक्षित वैयक्तिक कर्ज : कर्ज प्रकार अ सोडून इतर | १६.५० % |
कर्ज अर्ज योग्य प्रकारे सर्व बाबतीत भरलेला असावा.
चार नवीन पासपोर्ट आकाराचे फोटो.
ओळखीचा पुरावा - पॅन कार्ड फोटो प्रत ( आवश्यक) आणि ओळखपत्र फोटो प्रत / पासपोर्ट / वाहन चालक परवाना / आधार कार्ड इत्यादी पैकी एक.
राहण्याचा पुरावा - रेशन कार्ड फोटो प्रत (आवश्यक) आणि नवीन टेलिफोन बिल / वीज बिल / मालमत्ता कर बिल / पासपोर्ट / मतदान ओळखपत्र / आधार कार्ड इत्यादी पैकी एक.
गेल्या १ वर्षाचा बॅंक खाते उतारा.
उत्पन्न पुरावा :
● पगारदार -
* गेल्या 3 महिन्याचे मूळ प्रमाणित पगार दाखले.
* गेल्या 2 वर्षाच्या फॉर्म नं.16 च्या प्रती.
● व्यवसायीक -
* गेल्या तीन वर्षातील आय.टी. रिटर्न आणि टॅक्स पेड चलन.
* सी.ए प्रमाणित ट्रेडिंग आणि नफा तोटा खाते, ताळेबंद परिशिष्ठासह.
* कॉंम्प्युटेशन ऑफ इंकम.
* व्यवसाय पुरावा.
पगारदार व्यक्ती बाबतीत - सुरक्षित वैयक्तिक कर्जासाठी अर्ज केला असल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कलम ४९ खाली मालकाचे पगारातून थेट वजावटी संबंधीचे हमीपत्र.
ईसीएस आदेश प्रत, पुढील तारखेचे चेक (पीडीसी), बचत किवा चालू खात्यामधून महिन्याचा 'ईएमआय' वर्ग करण्यासाठी स्थायी सुचना.
कर्ज उद्देश दस्तावेजी पुरावा.
बचत खाते किंवा व्यवसाय चालू खाते उघडणे अनिवार्य आहे.
सहतारण अटीनुसार.
कर्जाच्या रक्कमेच्या ५% बॅंकेचे भाग घेणे बंधनकारक.
बॅंकेच्या नियमानुसार प्रोसेस शुल्क.
कर्जमुदतपुर्व बंद केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
कर्जाच्या कमी होणाऱ्या शिल्लक रक्कमेवर व्याज आकारणी.
दोन पास पोर्ट आकाराचे फोटो.
ओळख पुरावा ... वरील प्रमाणे.
राहण्याचा पुरावा ... वरील प्रमाणे.
व्यवसायाचा पुरावा.
उत्पन्न पुरावा ... दोन महिन्याचा वरील प्रमाणे.
पत्ता : २१७, राजा राममोहन रॉय रोड,
गिरगांव,मुंबई-
४०० ००४