| मुख्य पृष्ठ | शाखा | अभिप्राय | करीयर | आमच्याशी संपर्क साधा | साइट मॅप |


                                           









गृहदुरुस्ती कर्ज


अ.क्र कर्ज योजना प्रकार व्याज दर
गृहदुरुस्ती कर्ज

१२.०० %


  • कमाल कर्ज मर्यादा : रुपये. १०.०० लाख(उत्पन्नावर आधारित)
                                     (बँकेचे ग्राहक गृह कर्ज उपभोगत असतील तर
                          कर्ज मर्यादा रु ५ लाख पर्यंत असेल. )

                                                          

  • जामीनदार :  दोन                                               

  • उत्पन्न हमी :  बँकेच्या धोरणानुसार                            

  • कमाल परतफेड :  १२० महिने                                   



  • १. अर्जदाराकडून आवश्यक असलेली कागदपत्रे

    1. कर्ज अर्ज योग्य प्रकारे सर्व बाबतीत भरलेला असावा.


    2. चार नवीन पासपोर्ट आकाराचे फोटो.


    3. ओळखीचा पुरावा - पॅन कार्ड फोटो प्रत ( आवश्यक) आणि ओळखपत्र फोटो प्रत / पासपोर्ट / वाहन चालक परवाना          /आधार कार्ड इत्यादी पैकी एक.


    4. राहण्याचा पुरावा - रेशन कार्ड फोटो प्रत (आवश्यक) आणि नवीन टेलिफोन बिल / वीज बिल / मालमत्ता कर बिल /         पासपोर्ट / मतदान ओळखपत्र / आधार कार्ड इत्यादी पैकी एक.


    5. गेल्या १ वर्षाचा बॅंक खात्याचा उतारा.



    6. उत्पन्न पुरावा :

    7.        ● पगारदार -
              * गेल्या 3 महिन्याचे मूळ प्रमाणित पगार दाखले.
              * गेल्या 2 वर्षाच्या फॉर्म नंबर १६ च्या प्रती.

    8.        ● व्यवसायीक -
              * गेल्या तीन वर्षातील आय.टी. रिटर्न आणि टॅक्स पेड चलन.
              * सी.ए प्रमाणित ट्रेडिंग आणि नफा-तोटा खाते, ताळेबंद परिशिष्ठासह.
              * कॉंम्प्युटेशन ऑफ इंकम.
              * व्यवसाय पुरावा.


    9. २. इतर


    10. मालमत्ता कागदपत्रे -
            * मूळ नोंदणी पावती / विक्री करार / साखळी करार, संबंधित हेोसींग सोसायटीचे घर गहाण प्रमाणपत्र (एन ओ सी),        भाग प्रमाणपत्र, मालमत्ता कर दिलेली नवीन पावती व देखभाल खर्च दिलेली पावती, नोंदणीकृत विकास करार        आणि अधिकारपत्र, सीसी, ओसी, आर्किटेक्टचे काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, मालमत्ता मालकाचे संमती पत्र व           संबंधित मालमतेचे टायटल डॉक्युमेंट.


    11. मालमत्तेचा मूल्यांकन अहवाल.


    12. स्वत:चे कोटेशन किंवा कंत्राटदाराने दिलेले कोटेशन.


    13. पगारदार व्यक्ती बाबतीत - म.स.का. कलम ४९ अंतर्गत पगारातून थेट कपातीचे मालकाचे हमीपत्र.


    14. ईसीएस आदेश प्रत, पुढील तारखेचे चेक (पीडीसी), बचत किवा चालू खात्यामधून महिन्याचा 'ईएमआय' वर्ग         करण्यासाठी स्थायी सुचना.


    15. बचत खाते किंवा व्यवसाय चालू खाते उघडणे अनिवार्य आहे.


    16. कर्ज उद्देश दस्तावेजी पुरावा.


    17. सहतारण अटीनुसार.


    18. कर्ज रकमेच्या २.५०% बँकेचे भाग घेणे अनिवार्य.


    19. बॅंकेच्या नियमानुसार प्रोसेस शुल्क.


    20. कर्ज मुदतपुर्व बंद केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार.


    21. कर्जाच्या कमी होणाऱ्या शिल्लक रक्कमेवर व्याज आकारणी.



    22. ३. जामीनदाराकडून आवश्यक असलेली कागदपत्रे


    23. दोन पास पोर्ट आकाराचे फोटो.


    24. ओळख पुरावा ... वरील प्रमाणे.


    25. राहण्याचा पुरावा ... वरील प्रमाणे.


    26. व्यवसाय पुरावा.


    27. उत्पन्न पुरावा ... दोन महिन्याचा वरील प्रमाणे.



    28. टीप: सर्व प्रती स्वप्रमाणित असाव्यात आणि पडताळणीसाठी मूळप्रत आणणे आवश्यक आहे.

    * अटी लागू *


    map

    पत्ता : २१७, राजा राममोहन रॉय रोड,
    गिरगांव,मुंबई-
    ४०० ००४