| मुख्य पृष्ठ |
शाखा
|
अभिप्राय
|
करीयर
|
आमच्याशी संपर्क साधा
|
साइट मॅप
|
|
अ.क्र. | कर्जाची रक्कम | व्याज दर | विशेष सवलत |
---|---|---|---|
1 | रु. १० लाखापर्यंत | १३.५० % | नियमित देयकांसाठी १% सवलत |
2 | रु. १० लाखाचे वर ते ५० लाखापर्यंत | १३.०० % | |
3 | रु. ५० लाखावरील | १२.५० % |
अ.क्र. | कर्ज योजना प्रकार | व्याज दर | विशेष सवलत |
---|---|---|---|
१ | कॅश-क्रेडीट सुविधा ज्वेलर्ससाठी रु. १०.०० लाखापर्यंत रु. १०.०० लाखाच्यावरती ते १ कोटीपर्यंत रु. १ कोटी आणि वरील |
११.०० % ११.०० % ११.०० % |
नियमित देयकासाठी खास सवलत नाही |
२ | माल तारणावर रु. १०.०० लाखापर्यंत रु. १०.०० लाख ते रु. ५०.०० लाखापर्यंत रु. ५०.०० लाखा वरील |
१३.५० % १३.०० % १३.५० % |
नियमित देयकांसाठी १% सवलत |
३ | रिअल इस्टेट साठी कर्ज सुविधा |
१५.५० % | नियमित देयकांसाठी १% सवलत |
४ | टी.ओ.डी ( संचालक मंडळाने तसेच शाखा व्यवस्थापकाने मंजूर केलेले १०% निकष अंतर्गत ) |
कॅश-क्रेडीट / ओव्हरड्राफ्ट प्रचलित व्याज दरापेक्षा २% जास्त | खास सवलत नाही |
५ | स्मॉल स्केल इंडस्ट्रिज (SSI) व मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायजेस (SME) १) मॉर्गेज ऑफ प्रॉपर्टी हप्तेबंद कर्ज व ओ.डी. अगेन्स्ट फिकस्ड असेट रु. १०.०० लाखापर्यंत रु. १०.०० लाख ते रु. ५०.०० लाखापर्यंत रु. ५०.०० लाखा वरील २) कॅश क्रेडीट रु. १०.०० लाखापर्यंत रु. १०.०० लाख ते रु. ५०.०० लाखापर्यंत रु. ५०.०० लाखा वरील |
१४.५० % १४.०० % १३.५० % १३.५० % १३.०० % १२.५० % |
नियमित देयकासाठी खास सवलत नाही |
६ | सामान्य कर्ज आणि गहाण ठेवलेल्या वस्तूवरील अतिकर्ष रु. ३०.०० लाखापर्यंत रु. ३०.०० लाख ते रु. ५०.०० लाखापर्यंत |
११.०० % | खास सवलत नाही |
७ | डॉक्टर,आर्किटेक्ट ,वकील तज्ज्ञ लोकांना सर्व प्रकारचे कर्ज तसेच व्यवसायासाठी कर्ज ५० लाखापर्यंत | ११.०० % | खास सवलत नाही |
कर्ज अर्ज योग्य प्रकारे सर्व बाबतीत भरा.
चार नवीन पासपोर्ट आकाराचे फोटो.
ओळखीचा पुरावा - पॅन कार्ड फोटो प्रत ( आवश्यक) आणि ओळखपत्र फोटो प्रत / पासपोर्ट / वाहन चालक परवाना / आधार कार्ड इत्यादी पैकी एक.
राहण्याचा पुरावा - रेशन कार्ड फोटो प्रत (आवश्यक) आणि नवीन टेलिफोन बिल / वीज बिल / मालमत्ता कर बिल / पासपोर्ट / मतदान ओळखपत्र / आधार कार्ड इत्यादी पैकी एक.
व्यवसाय पुरावा - भागीदारी संस्था पॅन कार्ड, दुकान परवाना, भागीदारी करार नोंदणी प्रमाणपत्र, सीएसटी / व्हॅट नोंदणी प्रमाणपत्र, कंपनी रजिस्ट्रेशन व मेमोरंडम ऑफ सेटलमेंट, संचालक मंडळाचा ठराव, एसएसआय नोंदणी प्रमाणपत्र आणि व्यवसायाकरिता संबंधित कार्यांलयाने जारी केलेल्या प्रमाणपत्राच्या सर्व प्रती ( अर्ज़दाराला जे लागू असेल त्याप्रमाणे ).
व्यवसाय पत्ता पुरावा (दुकान/नोंदणी कार्यालय/कारखाना/गोदाम) - देखभाल पावती/टेलिफोन किंवा विजेचे बिल किंवा करार परवाना.
अर्ज़दाराशी संबंधित संस्थांची यादी.
गेल्या वर्षभरात इतर बँकेत कार्यरत असलेली खाते पुस्तिका (चालू खाते आणि कर्ज खाते).
उत्पन्न पुरावा :
● व्यवसाय -
* गेल्या तीन वर्षातील आय.टी. रिटर्न आणि टॅक्स पेड चलन.
* सी.ए प्रमाणित ट्रेडिंग आणि नफा आणि तोटा खाते, सर्व ताळेबंद परिशिष्ठासह.
* कॉंम्प्युटेशन ऑफ इंकम.
खेळते भांडवल रक्कम ठरविण्यासाठी, मालसाठा पत्रक, येणे यादी (९० दिवसा आतील ), देणे यादी, दर महाची खरेदी / विक्रीचा तपशील.
सहतारण -
अ. स्थावर मालमत्ता दस्तऐवज साठी -
* विक्री करार / साखळी करार,ना हरकत प्रमाणपत्र हौसिंग सोसायटीचे भाग प्रमाणपत्र,
मालमत्ता कर दिलेली नवीन पावती व देखभाल खर्च दिलेली
पावती, नोंदणीकृत विकास करार आणि अधिकारपत्र,
सीसी, ओसी, आर्किटेक्टचे
काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, मालमत्ता मालकाचे संमती पत्र व संबंधित इतर सर्व टायटल डीड.
ब. जंगम मालमता - एफडीआर / एलआयसी / एनएससी / केव्हीपी.
स्थावर मालमत्तेचा मूल्यांकन अहवाल.
कर्ज वापर उद्देशाचा दस्तऐवज पुरावा.
प्रकल्प अहवाल (व्यवसायाचा थोडक्यात इतिहास दर्शविने, प्रकल्पाचा एकूण खर्च, खेळते भांडवल आणि डी.एस.सी.आर सह परतफेड क्षमता मूल्यांकन).
चालू व्यवसाय खाते उघडणे अनिवार्य आहे.
रु. ५.०० लाखाचे वरील कर्जासाठी सहतारण आवश्यक.
कर्ज रकमेच्या २.५०% बँकेचे भाग घेणे अनिवार्य.
बॅंकेच्या नियमानुसार प्रोसेस शुल्क.
कर्ज मुदतपुर्व बंद केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
कर्जाच्या कमी होणाऱ्या शिल्लक रक्कमेवर व्याज आकारणी.
दोन पास पोर्ट आकाराचे फोटो.
ओळख पुरावा ... वरील प्रमाणे.
राहण्याचा पुरावा ... वरील प्रमाणे.
व्यवसाय पुरावा.
उत्पन्न पुरावा ... दोन महिन्याचा वरील प्रमाणे.
पत्ता : २१७, राजा राममोहन रॉय रोड,
गिरगांव,मुंबई-
४०० ००४