| मुख्य पृष्ठ | शाखा | अभिप्राय | करीयर | आमच्याशी संपर्क साधा | साइट मॅप |


                                           

सुरक्षित जमा कक्ष भाडे

(दिनांक - १०/०१/२०१३ पासून)


सुरक्षित जमा कक्ष :
लॉकर भाडे :


जमा कक्षाचे भाडे आगाऊ भरलेले असल्यास भाडे दर तिमाही अँडजेस्ट केले जाईल.


टिप - ज्यांनी ०१/०१/२०१३ पूर्वी आगाऊ भाडे भरले आहे त्यांचे कडून थकबाकीची रक्कम वसूल करण्यात येणार नाही.
जमाकक्षाचा प्रकार
भाडे( आगाऊ )
एक वर्षासाठी ३ वर्षासाठी
रु. ८००/- रु. २३००/-
बी रु. ९५०/- रु. २७५०/-
सी रु. १४००/- रु. ४१००/-
एच१ रु. १५००/- रु. ४४००/-
डी रु. १६००/- रु. ४७००/-
रु. १८००/- रु. ५३००/-
एफ/एल रु. २२००/- रु. ६५००/-
जी लहान रु. २४००/- रु. ७१००/-
एच बिग रु. २८००/- रु. ८३००/-
जी बिग रु. ३४००/- रु. १०१००/-

आगाऊ घेतलेले लॉकरचे भाडे दर तिमाही अॅडव्हान्स लॉकर रेंट या खाती अॅडजस्ट केले जाईल.

टिप:- ज्या लॉकर धारकांनी तीन वर्षासाठी लॉकरचे भाडे दिनांक: ०१-०१-२०१३ रोजी किंवा तत्पुर्वी भरलेले आहे त्यांच्याकडून थकबाकी वसूली केली जाणार नाही.


जमा कक्ष परत करणे जर धारकाने तीन वर्षाच्या आत लॉकर परत केले तर धारकाकडून चावी बदलण्याचे शूल्क आकारले जाईल तसेच महिन्यानुसार भाडे शुल्क आकारले जाईल.(किमान १ वर्ष)
लॉकर भाडे भरणे विलंब दंड
ए आणि बी रु. १००/-
सी आणि एच१ रु. १५०/-
डी आणि ई रु. २००/-
एफ/एल आणि जी स्मॉल रु. २५०/-
एच आणि जी बिग रु. ३००/-
चावी हरवल्यास किंवा भाडे न भरल्यास जमा कक्ष उघडावा लागल्यास रुपये. ५००/- अधिक जमा कक्ष उघडण्यास होणारा प्रत्यक्ष खर्च.


map

पत्ता : २१७, राजा राममोहन रॉय रोड,
गिरगांव,मुंबई-
४०० ००४